बुधवार, २५ जानेवारी, २०१२

itihas

जो आपला इतिहास विसरतो तो आपला इतिहास कधीच घडवू शकत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपला ,आपल्या समाजाचा, देशाचा इतिहास समजून घेतला पाहिजे .तरच आपले भवितव्य उज्जल आहे .अन्यथा समोर फक्त अंधकारच असेल .